भारता विरुद्ध सामना खेळणे फायद्याचेच – टिम ड्रमंड

विश्‍वचषक हॉकी स्पर्धा 2018

भुवनेश्‍वर – विश्‍वचषकाचा पहिलाच सामना यजमान संघासोबत खेळणे हे अव्हान असले तरी ते संघाच्या आगामी सामन्यांच्या कामगिरीसाठी उपयुक्त असते त्यामुळे भारता विरुद्धचा पहिला सामना खेळणे हे आमच्यासाठी फायद्याचेचे असनार आहे. असे वक्तव्य दक्षिण अफ्रीकेच्या हॉकी संघाचा कर्णधारटिम ड्रमंड याने केले आहे.

-Ads-

भारत आणि दक्षिण अफ्रीकासंघांचा समावेश क गटामध्ये केला गेला असून येथिल नवनिर्मीत कलिंगा स्टेडियममध्ये हा सामना येत्या 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

यावेळी बोलताना अफ्रीकेचा कर्णधार टिम ड्रमंड म्हणाला की, माझ्या सह माझ्या संघातील अनेक सहकाऱ्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी खेळण्यासाठी खूप उत्साहीत आहोत. तसेच यावेळी तो पुढे म्हणाला की, आम्ही या विश्‍वचषकात चांगली कामगिरी करुन दहाव्या क्रमांकावरून पहिल्या सहा संघांमध्ये स्थान मिलवू असा मला विश्‍वास आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)