सौदीचे युवराज दहशतवादविरोधात बोलतील का ?

नवी दिल्ली – सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद’ यांचे मंगळवारी भारत भेटीवर आगमन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावर सौदीच्या युवराजांचे स्वागत केले. तसेच राष्ट्रपती भवनामध्ये पारंपारिक पद्धतीने मोहम्मद बिन सलमानचे स्वागत केले गेले. यातच अलीकडे झालेल्या अलीकडे झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान दहशतवादविरूद्ध बोलतील का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)