“भारताने ई-कॉमर्स क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीबाबत नव्याने जारी केलेल्या नियमांना अमेरिकेतील काही कंपन्यांनी हरकती घेतलेल्या आहेत. या विषयावर आपण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत.
-विल्बर रॉस ,वाणिज्य मंत्री, अमेरिका