इतने हॉट क्यूँ हो….

बॉलीवूडमध्ये सध्या दिपीका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची जोरदार चर्चा आहे. ही जोडी बॉक्स ऑफीसवर कमालीची  यशस्वी तर आहेच पण खाजगी आयुष्यात देखील हे दोघे खूप जवळ आहेत. रणवीर, दीपिकाबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्याची कोणतीही संधी सोडत नाही तर दिपीकाही त्याला वेळोवेळी प्रतिसाद देते. हे दोघे लवकरच लग्न करणार याच्या चर्चा खूप जोरात आहेत.
रणवीर सिंग आपल्यातील ऊर्जेमुळे खास ओळखला जातो. नुकताच तो प्रेक्षकात आला आणि त्याने वातावरण आपले केले. त्यावेळी तो आपल्या गाडीवर देखील चढला आणि अनेक चाहत्यांसोबत त्याने फोटो देखील काढले. यानंतर त्याने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर एक फोटो पोस्ट केला आणि त्यावर अनेक कॉमेंट्स येऊ लागल्या.
यामधील अनेक कॉमेंट्स आल्या त्यातील एक खुद्द दिपीका पदुकोणची होती. त्यात तिने रणवीरला ‘इतने हॉट क्यूँ हो ‘ अशी कॉमेंट केली. त्याच्यापुढे तिने हार्ट, किसिंग आणि लव्हची ईमोजी देखील टाकली.

??? @jackjonesindia #JACKJONESx10 #DontHoldBack

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)