शिबानी सोबतची व्यक्ती कोण?

शिबानी दांडेकर ही आयपीलची प्रेसेंटेर झाली आणि घराघरात पोहचली. त्यानंतर या मॉडेलने चित्रपटातही आपले नशीब आजमावले.  टीव्ही प्रेसेंटर, मॉडल, ऍक्टर, डान्सर अश्या अनेक प्रतिभा तिच्याकडे आहे. फरहान अख्तर याच्या आणि शिबानीच्या प्रेम प्रकरणाच्या सध्या खूप चर्चा आहेत. फरहान हा देखील प्रतिभावान  लेखक, कवी, अभिनेता, दिग्दर्शक आहे.

photo cred @anuragrao

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

१ सप्टेंबर रोजी शिबानी  दांडेकर हिने  आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक फोटो पोस्ट केला. त्याकडे तिचा चेहरा तर दिसतो पण तिच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे तिच्या सोबतची व्यक्ती कोण? या चर्चेला उधाण आले. नेटीझन्सने ती व्यक्ती फरहान असल्याच्या प्रतिक्रीया दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)