व्हॉट्‌सऍप घेऊन येत आहे सावधगिरीचे फिचर 

नवी दिल्ली: पाठवलेले मॅसेज काही काळात डिलीट करण्याचे फिचर व्हॉट्‌सऍपने लॉंच केलेले असतानाच व्हॉट्‌सऍप आता आणखी एक सावधगिरीचे फिचर घेऊन येत आहे. अन्य ऍपवरून बऱ्याचदा एखादी लिंक शेअर करताना भलतीच लिंक एखाद्याला गेल्याचे प्रकार घडत होते. व्हॉट्‌सऍपने ही लिंक एका पेक्षा जास्त लोकांना पाठविताना सेंड करण्याआधीच आता प्रिव्ह्यु पाहण्याची सोय केली आहे.

व्हॉट्‌सऍपने एखाद्याला पाठविलेला मॅसेज काही काळामध्येच त्याच्या मॅसेज विंडोमधून डिलीट करण्याचे फिचर आणले. यामुळे एखाद्याला चुकीचा मॅसेज गेला असल्यास तो तातडीने मागे घेता येत आहे. ही सोय लिंक मागे घेण्यासाठीही असली तरीही काहीवेळा मॅसेज पाहिले जात असल्याने चुकीची लिंक पाठविण्याने समस्या निर्माण होत होत्या.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)