राउरकेला: लोकसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्याचे मतदान उद्या (गुरवार) होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोग निवडणूक पारदर्शी, निपक्ष आणि स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने बुधावरी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बॅगची झडती घेतली.
राउरकेला येथे मुख्यमंत्री पटनायक यांच्या हेलिकॉप्टरने लँड केल्यानंतर झडती घेण्यात आली. ओडिशामध्ये ५ लोकसभा आणि ३५ विधानसभा जागांसाठी उद्या (बुधवार) मतदान होणार आहे.
Election Commission flying squad checks luggage of Odisha Chief Minister and BJD leader Naveen Patnaik at a helipad in Rourkela, Odisha. (16.4.19) pic.twitter.com/OVvrFwYAY9
— ANI (@ANI) April 17, 2019