पदावर बडबडण्याशिवाय चमकोने दुसरे काय केले? -धनंजय मुंडे

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि धनंजय मुंडे हे एकमेकांवर काव्यात्मक टीका करत आहेत. सत्तेच्या मस्तीत चौकीदार उडवायले शब्दांचे शेले पदावर बडबडण्याशिवाय चमकोने दुसरे काय केले?, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/1112210010216546305

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)