नव्या मतदारांत पश्‍चिम बंगाल अव्वल

सतराव्या लोकसभेसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक आहे.

निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पश्‍चिम बंगालमध्ये 20.1 लाख मतदार पहिल्यांदा आपला मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेशचा क्रमांक आहे. या राज्यात 16.7 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. मध्य प्रदेशात ही संख्या 13.6 लाख इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)