साप्ताहिक राशी-भविष्य – 17 जून ते 23 जून 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल, वृषभेत शुक्र, मिथुनेत रवी, बुध,मंगळ व राहू, वृश्‍चिकेत गुरू वक्री, धनू मध्ये शनि वक्री, प्लुटो वक्री व केतू तर कुंभेत नेप्चून आहे. महत्वाच्या ग्रहांची साथ मिळेल, कामाची योग्य आखणी करून कामे उरका. आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करा. कामाचा उत्साह दांडगा राहील. वरिष्ठांच्या आज्ञांचे पालन करा. धावपळ दगदग कमी करा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here