पाणी टंचाईची दाहकता वाढली…

परळी – गत काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागत आहे. गुरुवारी परळी भागातील गावात एका घरासमोर टोपात ठेवलेल्या पाण्यावर रस्त्याने जाणाऱ्या गायी-म्हशींसह शेळ्यांनी केलेली गर्दी जणू काही पाणी टंचाईची दाहकताच स्पष्ट करणारी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)