सहकलाकारचे ते अजब चॅलेंज तिने कसे केले पूर्ण ते पाहा

आपल्या एका व्हिडिओ रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेल्या प्रिया प्रकाश वारियर हिला आपण नक्कीच विसरले नसणार. प्रिया वारियर सध्या तिच्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

सहकलाकार रोशन अब्दुल राऊफ याच्या चॅलेंजचा तिने स्वीकार केला आणि रिवर्स रोलर कोस्टर राइड मध्ये बसली. ही चॅलेंज तिने पूर्ण केली परंतु, पूर्ण करताना तिच्या नाकी नऊ आले. राइड सुरु झाल्यापासून संपेपर्यंत ती जोराने ओरडत होती.

-Ads-

त्यानंतर तिने पुन्हा एकदा त्या चॅलेंजचा स्वीकार केला आणि ती पूर्ण केली परंतु दुसऱ्या वेळीही तिचे ओरडण्याचा सत्र कायम होते.

प्रियाचा हा नवीन व्हिडिओ ३ लाखांपेक्षा जास्त वेळा पहिला गेला आहे. इंस्टाग्राम वर तिची लोकप्रियता खूप आहे, जवळजवळ ६१लोक तिला फॉलो करतात.

Thank you for all the love and support💙

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)