पहा: बहुचर्चित ‘अंधाधुन’ चित्रपटाचा ट्रेलर, ट्रेंडिंग नं.  १ 

सदाबहार अभिनेत्री तब्बू, आयुष्यमान खुराना आणि राधिका आपटे यांचा बहुचर्चित चित्रपट ‘अंधाधुन’ चित्रपटाचा ट्रेलर  सध्या रिलीज झाला आहे. हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करीत आहेत. याअगोदर त्यांनी ‘बदलापूर’ हा चित्रपट दिगदर्शित केला होता.

या  चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून खूप पसंत केला जात आहे. सध्या युट्युब ट्रेण्डिंगमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. हा एक रहस्यपट आहे . ज्यामध्ये आयुष्यमान विशिष्ट पियानो शिक्षकाची भूमिका बजावत आहे जो आंधळा असतो. या ट्रेलरमध्ये एक खून दाखवला गेला आहे.

सर्वात शेवटी या ट्रेलरमध्ये तब्बूचा संवाद आहे ज्यामध्ये ती आयुष्यमान खुरानाला म्हणते, समोर रिक्षामुळे रस्ता बंद आहे. त्यावर आयुष्यमान म्हणतो, त्याच्यामागे ऐश्वर्याचा फोटो आहे का?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)