फलटण – उभे रिंगणाचा सोहळा… साठवूनी पाहती डोळा… लीला करी अश्व भोळा…अश्व दौडीने संपन्न झाला चांदोबाचा पहिला रिंगण सोहळा. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण आज फलटण तालुक्यातील तरडगावजवळील चांदोबाचा लिंब येथे पार पडले.