शुक्रवार पेठेत घराची भिंत कोसळली; एक इसम जखमी

पुणे: शुक्रवार पेठ, नेहरु चौकात एका घराची भिंत पडल्याची घटना घडली. यामध्ये एक इसम जखमी झाला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)