वारकऱ्यांना गायनातून भक्तीचे सुंदर पाठ देणारा विठ्ठल भक्त

पुणे – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. वारीमध्ये सर्व भक्त आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आतुर झाले आहेत. दरम्यान, वारीमध्ये आपल्या सुंदर गायनातून विठ्ठल भक्त तुकाराम बोडखे वारकऱ्यांना भक्तीचे पाठ देत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)