केदारनाथ – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात जाऊन तेथे दर्शन घेतले होते. त्यांच्या या भेटीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मोदींची गेल्या दोन वर्षातील ही दुसरी केदारनाथ भेट आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ‘मन की बात’मधून भाष्य केलं आहे.
PM Modi: Will not reveal other things today, but I want to tell you that perhaps in that solitary cave, I got an opportunity to fill the vacuum caused due to the long gap of #MannKiBaat .I undertook Kedarnath journey to meet my inner self. Some ppl politicized my trip. (file pic) pic.twitter.com/5tcrIoxEMS
— ANI (@ANI) June 30, 2019
दरम्यान, केदारनाथ यात्रा बाबत मोदीने म्हटले आहे कि,’लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदानादरम्यान उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात जाऊन तेथे दर्शन घेतले होते यामागील कारण आज मी सांगू इच्छितो, ही यात्रा मी स्वत:ला भेटण्यासाठी केली होती. मात्र काही लोकांनी या यात्रेला राजकारणाचे स्वरूप दिले.’