विराट कोहलीचे शतक पूर्ण तर रिषभ पंतला शतकाने दिली हुलकावणी…

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात चालू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसर्या दिवशी भारताचा नियमित करणाधार विराट कोहली याने आपले शतक पूर्ण केले आहे. त्याचबरोबर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला शतकाने हुलकावणी दिली तो ९२ धावांवर बाद झाला.  भारताची धावसंख्या ४७५ च्या पुढे गेली असून भारताचा डाव ५०० धावांच्या पुढे लवकरच जाऊ शकतो. 

तत्पूर्वी काल  पहिला दिवस देखील भारतीय फलंदाजांनी गाजवला होता. पहिल्या दिवशी कसोटी पदार्पण करणारा  पृथ्वी शॉ याने पदार्पणातच शतक ठोकले.  चेतेश्वर पुजारा अंडी अजिंक्यला रहाणे यांनी अनुक्रमे ८६ आणि ४२ धावांची खेळी केली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)