विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर?

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असल्या तरीही अद्याप माढ्याच्या जागेबद्दल पेच कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली असून याठिकाणी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. यामुळे नाराज झालेले खा. मोहिते-पाटील आता भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अकलूज येथे मोहिते-पाटील समर्थकांच्या कार्यकर्त्यांची तातडीची बेठक बोलावली असून यानंतर निर्णय जाहीर होणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)