भारतीय वायूसेनेचा एक पायलट बेपत्ता – रवीश कुमार

नवी दिल्ली – पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी करत पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. भारताने एक मिग-21 विमाना गमावले आहे. यामध्ये एक पायलट बेपत्ता आहे. अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली आहे.

पाकिस्तानने बेपत्ता असलेला भारतीय पायलट त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. मात्र भारताकडून हा दावा फेटाळून लावला असून यासंदर्भात चौकशी केली जात असल्याचे सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)