# व्हिडीओ : माऊलींच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या व पारंपरिक नृत्य

पुणे – टाळ-मृदंगाचा अखंड गजरात, मनी विठुयारायाची भेटीची आस घेऊन अत्यंत प्रसन्न वातावरणात अलंकापुरीहून संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीने मंगळवारी (दि. 25) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. माऊलींचा पालखी सोहळा आज पहाटे समाज आरती घेऊन, नगरपरिषद चौकात पालखी चांदीच्या नवीन रथात विराजमान करून लाखो वैष्णवांसमवेत सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी कलासंस्कृती ग्रुपच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या व पारंपरिक नृत्य करण्यात आले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची दिंडीही काढण्यात आली.

माऊलींच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या व पारंपरिक नृत्य

पुणे – संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी नगरपरिषद चौकात पालखी चांदीच्या नवीन रथात विराजमान करून लाखो वैष्णवांसमवेत सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी कलासंस्कृती ग्रुपच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या व पारंपरिक नृत्य करण्यात आले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची दिंडीही काढण्यात आली.

Posted by Dainik Prabhat on Tuesday, 25 June 2019

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)