video…साहब, बीवी और गॅंगस्टर 3′ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

‘साहब, बीवी और गॅंगस्टर 3’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘साहब, बीवी और गॅंगस्टर 3’ या सीरिजमध्ये प्रेक्षकांना राजवाडे, क्राईम आणि राजकारण यांच्याशी निगडीत कथा बघायला मिळाल्या. संजय दत्त पहिल्यांदाच या सीरिजमध्ये काम करतो आहे. या सिनेमात तो गॅंगस्टरची भूमिका साकारतो आहे.

संजय दत्तसह या सिनेमात माही गिल, चित्रांगडा सिंह. सोहा अली खान आणि जिमी शेरगील मुख्य भूमिकेत आहे. आधीच्या सिनेमांप्रमाणेच या सिनेमातही क्राईम आणि बोल्ड सीन्सची भडीमार बघायला मिळत आहे. तिग्मांशू धुलियाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून हा सिनेमा 27 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://youtu.be/p2PFt1uS780

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)