Video : सातारा ;पसरणी घाटात अपघातामुळे वाहतुक ठप्प

वाई : पसरणी घाटात आज झालेल्या अपघातामुळे वाहतुक तीन तास ठप्प झाली होती. पुण्याहुन पाचगणीच्या दिशेने जाणार्‍या कारची ट्रकला पाठीमागुन जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भयानक होता की कारचा चक्काचुर झाला आहे. घटनास्थळी वाहन हटवण्यावे प्रयत्न सुरु असुन लवकरच वाहतुक सुरळीत होईल.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)