Video : शंभरी गाठलेल्या आजीबाईंनी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत केलं श्रमदान 

 

इंदापूर : शंभर वर्षे पूर्ण केलेल्या आजीबाई कस्तुराबाई घाटोळे यांनी काटी ता. इंदापूर या आपल्या गावातच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे समवेत श्रमदान केले आहे. हा व्हिडिओ टिपला आहे दैनिक प्रभात चे प्रतिनिधी नीलकंठ मोहिते यांनी..


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
205 :thumbsup: Thumbs up
83 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
5 :blush: Great
0 :cry: Sad
18 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)