Video : विराटने केली ‘ही’ प्रतिज्ञा…

नवी दिल्ली : भारतात दरवर्षी रस्ते अपघातात मोठया प्रमाणावर मृत्यू होतात. दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे होणारे हे अपघात कमी करण्यासाठी आता कर्णधार विराट कोहलीने पुढाकार घेतला आहे. विराटने त्याच्या टि्वटवर यासंबंधी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये तो दारु पिऊन गाडी न चालवण्याचे आवाहन करत आहे. भारतात रोज  दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये १९ जणांचा मृत्यू होतो. दरवर्षी मद्याच्या अंमलाखाली गाडी चालवल्यामुळे अपघातांमध्ये ६७०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. मी मद्य प्राशन न करता गाडी चालवण्याची प्रतिज्ञा करतो. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत अशीच प्रतिज्ञा करा असे आवाहन विराटने केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)