#Video: यावर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने उभारले श्री राजराजेश्वर मंदिर

तामिळनाडू येथील तंजावर मधील श्री राजराजेश्‍वर मंदिर हे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. चोल राजवटीतील राजे राजराज चोल यांनी या मंदिराची निर्मिती केली. हे मंदिर 13 मजली आहे. हे मंदिर सजावटीच्या माध्यमातून भाविकांसमोर आणण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. यंदा श्री राजराजेश्‍वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मुख्य सभामंडप आणि गाभारा वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. गाभाऱ्यात गणेशपुराणात संदर्भ असलेल्या कळंब, सिध्दटेक, थेऊर आणि रांजणगावच्या गणेशासंबंधी विविध प्रसंग साकारण्यात येत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)