#Video: मानाचा चौथा गणपती तुळशीबाग विराजमान  

पुणे – महाराष्ट्रासह देशभरात आपल्या लाडक्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. पुण्यातील  मानाचा चौथा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीबाग मंडळाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. अक्‍कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजेय राजेभोसले यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी  5 किलो चांदीच्या पादुका चढविण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)