प्रिया प्रकाश वारियरचा कुठलाही व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला की, तो वाऱ्यासारखा व्हायरल होतो. अशात प्रियाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, तोदेखील सर्वत्र व्हायरल होत आहे. यावेळेस ती व्हिडीओमध्ये अभिनय करीत नसून, एका इव्हेण्टमध्ये सहभागी होण्यासाठी जाताना दिसत आहे. काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली प्रिया व्हिडीओमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

या ड्रेसमध्ये प्रिया तिच्या आगामी ‘ओरू अदार लव’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक व्हिडीओ शूट करण्यासाठी जाताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा को-अ‍ॅक्टर रोशन अब्दुल रहूफ हा देखील दिसत आहे. प्रियाला तिच्या डोळ्यांच्या अदांसाठी ओळखले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)