Video : पौड रस्त्यावर मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया…

पुणे : पौड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु असताना मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. आज संध्याकाळी कोथरूड मध्ये पौड रस्त्यावर ही घटना घडली. मेट्रोचे काम सुरु असताना मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे परिसरात खूप पाणी साठले होते. नागरिकांनी तातडीने याबाबत कळवल्यानंतर जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरु केलं असल्याची माहिती मिळाली आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)