video : पुणे मनपा ;’डॉक्टरअभावी गर्भवतीचा मृत्यू’ प्रकरणाचे पडसाद उमटले मुख्यसभेत 

पुणे : महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या शुभांगी जानकर या महिलेचा आणि तिच्या बाळाचा डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे आणि उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद आज महापालिका मुख्यसभेत उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी याविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या. डॉक्टरांवर फौजदारी दाखल करावी अशी मागणी केली. महापौरांच्या समोर येऊन घोषणाबाजीही केली. संबंधित डॉक्टरांना निलंबित करण्यात येईल आणि या प्रकरणाची चौकशी समिती नेमून अहवाल मुख्यसभेला सादर करणार असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)