video: पुणे पालिकेच्या नव्या इमारतीच्या गळतीचे पडसाद मुख्यसभेत

पुणे – पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीत उद्‌घाटनादिवशीच पावसामुळे पाणी गळती झाली होती. आता याचे पडसाद पालिकेच्या मुख्यसभेतही उमटले आहेत. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेने मुख्यसभेत छत्री घेऊन आंदोलन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून कामाचा निषेध करण्यात आला आहे. गळतीवर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. गळतीमुळे चर्चेत आलेल्या या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या स्लॅबचा तुकडा बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तुटल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

संबधित बातम्या : 

Video : पुणे : उदघाटनादिवशीच मनपाच्या नवीन विस्तारित इमारतीला लागली गळती…

पुणे: गळक्‍या इमारतीचे “डॅमेज कंट्रोल’ सुरू

नव्या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅबही ढासळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)