Video : पुणे – नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर शुकशुकाट

नितिन शेळके

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संगमनेर : नाशिक – पुणे महामार्गावरील नेहमीच वाहनांनी गर्दी असलेल्या हिवरगाव पावसा टोलनाक्यावर मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे शुकशुकाट दिसत आहे.

मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात बंदची हाक दिल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे, महामार्गावरही या बंदचा असर पडल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाल्याचे चित्र दिसत आहे. महामार्गालगतची हॉटेल्‍स, ढाबे बंद आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)