Video : पार्किंग पॉलिसीविरोधात शिवसेनेचा निषेध 

 

महापालिकेच्या पार्किंग पॉलिसी विरोधात मुख्यसभेत शिवसेनेने काळे कपडे घालून निषेध केला. तर मनसे नगरसेवकांनी डोक्यावर प्रतिकात्मक गाड्या बांधून या धोरणाचा निषेध केला. महापौर आणि आयुक्तांना शिवसेनेच्या नगरसेवकांनी छोट्या गाड्या भेट दिल्या. पार्किंग पॉलिसी विरोधात निषेध म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळे कपडे घातले होते.  ‘पार्किंग पॉलिसी रद्द करा …’अशा घोषणा शिवसेनेचे नगरसेवक देत होते. 

 

सबंधित बातम्या : …तर ‘पार्किंग पॉलिसी’चा निवडणुकीत फटका!

पार्किंगसाठी पैसे मोजावेच लागणार…

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
321 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)