अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिची आगामी फिल्म ‘बत्ती गुल मीटर चालू’चे शूटिंग पूर्ण केले आहे. सध्या ती मुंबईतील गर्ल्स गॅंगसह मटकी फोडताना दिसतीये. श्रद्धाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत ती पंजाबी ड्रेसमध्ये बिनधास्तअंदाजात दिसत आहे. गर्ल्स गॅंगच्या खांद्यावर चढून ती मटकी फोडायला जात आहे. आतापर्यंत अभिनेते मटकी फोडताना दिसायचे आता अभिनेत्रीही या नव्या रूपात दिसतात. दरम्यान श्रद्धा तिच्या आगामी फिल्ममध्ये या अनोख्या अंदाजात दिसणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
What is your reaction?
0
Thumbs up
0
Love
0
Joy
0
Awesome
0
Great
0
Sad
0
Angry