Video : ‘न्युड’चा ट्रेलर रिलीज…

 

दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्युड’ हा चित्रपट परीक्षकांनी कोणतीही पूर्व सुचना न देता हा ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून वगळल्याने बराच वाद झाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

या चित्रपटात छाया कदम व कल्याणी मुळे या दोन अभिनेत्री मुख्य भूमिका साकारताना दिसतील. छाया व कल्याणी यांनी पडदयावर न्युड मॉडेलिंग करणाऱ्या स्त्रियांची आव्हानात्मक व्यक्तिरेखा अप्रतिम निभावली आहे. अशाप्रकारच्या बोल्ड विषयावर मराठीमध्ये पहिल्यांदाच चित्रपट येत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी बरीच उत्सुकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)