Video : नाना पाटेकर आणि रजनीकांत यांच्या ‘काला’चा ट्रेलर रिलीज…

सुपरस्टार रजनीकांत यांच्या काला सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या तमिळ सिनेमाला तेलुगू आणि हिंदीमध्येही रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे या सिनेमाचा आज हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

रजनीकांत भ्रष्टाचाराविरोधात लढा देत असल्याचं ट्रेलरमधून दिसत आहे, तर नाना पाटेकर एका मोठ्या राजकीय नेत्याच्या भूमिकेत आहेत. काला म्हणजेच रजनीकांत आणि नाना पाटेकर या सिनेमात आमनेसामने आहेत. धारावीला वाचवण्यासाठी काला लढत आहे. 7 जून रोजी देशभरात हा सिनेमा रिलीज होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)