#Video: ‘जिलब्या मारूती’ गणपतीच्या मिरवणुकीस उत्साहात प्रारंभ

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा।।

पुणे – लाडक्या बाप्पाचे आज सगळीकडे उत्साहात आगमन होत आहे. पुण्याच्या प्रसिध्द गणपतींपैकी जिलब्या मारूती गणपतीच्या मिरवणुकीस उत्साहात सुरूवात झाली असून यावेळी बाप्पांची मुर्ती फुलांच्या रथात ठेवण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात जिलब्या मारूती गणपतीची मिरवणूक मार्गक्रमण होत आहे. यावेळी मिरवणुकीच्या समोर पारंपारिक मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)