Video: चक्क ‘सिंह’ करतोय पर्यटकांचे आपुलकीने स्वागत

Taigan Safari Park : टायगान सफारी पार्कमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभवाने अचंबित करून सोडल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सदर व्हिडियोमध्ये चक्क जंगलाचा राजा सिंह पर्यटकांचे आपुलकीने स्वागत करताना दिसत आहे. परंतु, या अनपेक्षित ‘स्वागतामुळे’ पर्यटकांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे.

चक्क 'सिंह' करतोय पर्यटकांचे आपुलकीने स्वागत

Taigan Safari Park टायगान सफारी पार्कमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभवाने अचंबित करून सोडल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सदर व्हिडियोमध्ये चक्क जंगलाचा राजा सिंह पर्यटकांचे आपुलकीने स्वागत करताना दिसत आहे. परंतु, या अनपेक्षित 'स्वागतामुळे' पर्यटकांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. #fun

Δημοσιεύτηκε από Dainik Prabhat στις Πέμπτη, 6 Σεπτεμβρίου 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)