Video: का झाले भरत जाधव इतके भावुक ? पहा उद्या संध्याकाळी ५.०० वाजता

दैनिक प्रभात घेवून आले अाहेत एक अागळावेगळा कार्यक्रम ज्याचं नाव अाहे “शब्दांच्या पलिकडले”. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक चित्रपट व नाट्यक्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिमत्वांना अापण भेटणार अाहोत व त्यांचे व्यक्तिमत्व ऊलगडण्याचा प्रयत्न करणार अाहोत.

उद्या दि. ०८ डिसेंबर , संध्याकाळी ५.०० वाजता दिलखुलास गप्पा मारणार आहोत हास्यसम्राट भरत जाधव यांच्यासोबत दैनिक प्रभातच्या सर्व डिजिटल माध्यमांवर, या कार्यक्रमाची निर्मिती “मल्हार फिल्मस् अॅण्ड एन्टरटेन्मेंटस्” यांनी केली अाहे, तर दैनिक प्रभात प्रस्तूतकर्ते अाहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “एकता कपूर” यांनी केले असून दिग्दर्शन “अादित्य कानेगांवकर” यांचे अाहे.

-Ads-

पाहायला विसरू नका “शब्दांच्या पलिकडले” फक्त दैनिक प्रभात च्या सर्व डिजीटल माध्यमांवर दर शनिवारी एका नविन मान्यवरांसोबत..!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)