video…अमेरिकेत चीअर लीडर्सने केला ‘घुमर’ डान्स

नवी दिल्ली : वादग्रस्त ठरलेला दीपिकाचा पद्मावतने प्रदर्शनानंतर चांगलीच बाजी मारली. चित्रपटाबरोबरच ‘घुमर’ गाणेही वादाच्या भोवऱ्यात अडकले. इतके की दीपिकाची कंबर झाकून हे गाणे पुन्हा प्रदर्शित करण्यात आले. असे जरी असले तरी परदेशात हे गाणे लोकप्रिय ठरले. याचेच उदाहरण म्हणजे नॅशनल बास्केट बॉल असोसिएशनच्या मॅचदरम्यान बास्केट बॉल कोर्टात चीअर्स लीडर्स या गाण्यावर नृत्य सादर केले. खेळाडू, प्रेक्षक सर्वच परदेशी असतानाही ‘देसी घुमर’ अत्यंत लोकप्रिय ठरला. एनबीएने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून हा डान्स व्हिडिओ शेअर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)