उत्तर प्रदेशमध्ये साक्षी महाराजांचा विजय

संग्रहित छायाचित्र

लखनऊ – लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. उत्तर प्रदेशमध्ये पहिला निकाल भाजपच्या बाजूने लागला आहे. भाजपचे उन्नाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साक्षी महाराज यांनी विजय मिळवला आहे. साक्षी महाराज यांना तब्बल २ लाख ७५ हजार मतांनी विजय मिळाला आहे.उन्नाव मतदारसंघात भाजच्या साक्षी महाराज यांच्याविरोधात सपा-बसपा आघाडीचे अरुण शंकर शुक्ला आणि काँग्रेसचे अन्नू टंडन यांच्यात लढत होती. दरम्यान, विद्यमान खासदार साक्षी महाराज यांनी सुरवातीपासूनची आघाडी कायम राखत विजय मिळवला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)