WhatsApp मध्ये लवकरच येणार वेकेशन मोड

नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवनवे फिचर घेऊन येतात. व्हॉट्सअॅप लवकरच ‘Vacation mode’ फीचर लॉन्च करणार आहे. इंस्टैंट मैसेजिंग व्हॉट्सअॅपवर हे नवे फिचर येण्याची शक्यता आहे. या फीचरचे ऑपशन्स व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर उपलब्ध होणार आहे. या फिचरमुळे यूजर्स कन्वर्सेशन फार काळासाठी म्यूट करू शकणार आहे.

वेकेशन मोड फीचरला एनेबल करण्यासाठी यूजर्सला ग्रुप चैट म्यूट करावे लागतील. तसेच अर्काइव करूनच ‘वेकेशन मोड’ सिलेक्ट  करता येणार आहे, त्यामुळे पुढील काळात ग्रुप्सवर येणारे मेसेजमुळे नोटिफिकेशन्स मिळणार नाही. व्हॉट्सअॅपचे अपडेट प्रत्येक दोन आठवडयांनी येत असतात. मात्र ‘वेकेशन मोड’ या नव्या फीचरचे अपडेट  पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
12 :heart:
2 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
2 :cry:
14 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)