एक्झिट पोलचा वापर फक्त हेराफेरीसाठी – ममता बॅनर्जी

कोलकत्ता – लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलला बोगस म्हंटले आहे. ‘अशा सर्वेक्षणावर विश्वास नाही याचा वापर फक्त एव्हियम मध्ये हेराफेरी करण्यासाठी केला जातो’. असा आरोप त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात गढूळ राजकारण पाहायला मिळालं होत.

https://twitter.com/MamataOfficial/status/1130112216202526720

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)