आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनिंग स्पर्धा 2018: भारताच्या उल्लास नारायणची एेतिहासिक कामगिरी

नवी दिल्ली – तैपेई येथे रविवारी उल्लास नारायण याने 2018 इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ अल्ट्रा रनिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनिंग आशियाई चॅम्पियनशीपमध्ये मध्ये 24 तास वेळेची मर्यादा असलेल्या स्पर्धेत व्यक्तिगत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

स्पर्धेत नारायणने 24 तासामध्ये 250 किमी चे अंतर पार करत तिसरे स्थान पटकावले. जापानच्या योशिहिको इशिकावाने 253 किमी अंतर पार करत पहिले तर जापानच्याच हमवतन नोबुयुकी ताकाहाशीने 252 किमी अंतर पार करत दुसरे स्थान पटकावले.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)