क्रिकेट मधील “दादा” म्हणून सर्वपरिचित असणारा सौरव गांगुलीने आजच्याच दिवशी म्हणजे १३ जुलै २००२ ला लॉर्ड्स या मैदानावर आपला टी-शर्ट काढला होता आज या ‘किस्स्याला’ १६ वर्ष पूर्ण होत असून ट्विटरवर सौरवच्या या दादागिरीला   या हॅशटॅग द्वारे स्मरले जात आहे…
काय होत टी-शर्ट प्रकरण?
2002 इंग्लंड दौऱ्यावर असतांना दादाने इंग्लंड विरुद्ध नेटवेस्‍ट ट्रॉफी जिंकल्यानंतर आपले टी-शर्ट काढून आनंद साजरा केला होता. त्याचं कारण त्याला एंड्यू फ्लिंटॉफला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचे होते. भारत दौऱ्यावर असतांना फ्लिंटॉफ वानखडे स्टेडियवर टी-शर्ट  काढून मैदानात धावला होता. आणि भारतीय टीमला कमी लेखले होते. त्यामुळे दादाने इंग्लंडला त्यांच्याच घरी जाऊन हरवले. आणि  फ्लिंटॉफला त्याच्याच भाषेत उत्तर दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)