कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालाच्या आवारात चोरट्यांनी चंदनाच झाडं तोडल्याच उघड झालय. जिल्हाधिका-यांच्या नाकासमोरच चोरट्यानी चंदनाच झाडं तोडल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात अश्चर्य व्यक्त केल जातय. एकीकडं प्रशासन झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बेकायदेशिर वृक्षतोड झाल्यामुळं संताप व्यक्त होतय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सी.सी.टी.व्ही आणि सुरक्षा रक्षक असताना झाडं चोरण्याचा प्रयत्न झालाय.