कोल्हापूर जवळ चालता ट्रक पेटला

कोल्हापूर: कोल्हापूर जवळ चालता ट्रकन पेट घेतला आहे. आज दुपारी कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर आंबा गावाजवळ ही घटना घडली आहे. ट्रकच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग लागली. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने ट्रक बाजूला घेऊन ट्रक मधून बाहेर उडी मारली आणि स्वतः चा जीव वाचवला. या आगीत ट्रक पूर्णतः जाळून खाक झाला आहे. या आगीमुळे आंबा परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

कोल्हापूर जवळ चालता ट्रक पेटला

कोल्हापूर जवळ चालता ट्रकन पेट घेतला आहे. आज दुपारी कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर आंबा गावाजवळ ही घटना घडली आहे. ट्रकच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग लागली. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने ट्रक बाजूला घेऊन ट्रक मधून बाहेर उडी मारली आणि स्वतः चा जीव वाचवला. या आगीत ट्रक पूर्णतः जाळून खाक झाला आहे. या आगीमुळे आंबा परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Posted by Dainik Prabhat on Friday, 22 March 2019


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)