#लोकसभा2019 : तिसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं, देशभरात एकूण 63.24% मतदान

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात तिसऱ्या टप्प्यासाठी 116 मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडलं. यामध्ये राज्यातील 14 जागांचा समावेश आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या.

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशात एकूण 116 मतदारसंघामध्ये एकूण 63.24% मतदान झाले आहे.

सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे

आसाम 78.29%
बिहार 59.97%
गोवा 71.09%
गुजरात 60.21%
जम्मू आणि काश्मीर 12.86%
कर्नाटक 64.14%
केरळ 70.21%
महाराष्ट्र 56.57 %

ओडिशा 58.18%
त्रिपूरा 78.58%
उत्तर प्रदेश 57.74%
पश्चिम बंगाल 79.36%
छत्तीसगड 65.91%
दाद्रा आणि नगरहवेली 71.43%
दमण आणि दिव 65.34%

https://twitter.com/ANI/status/1120684994324762624

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)