#WIvENG 4th ODI : नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय 

नवी दिल्ली – वेस्टइंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील चौथा सामना आज सेटं जार्ज येथे होणार आहे. या मालिकेत दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला 26 धावांनी पराभूत करत पाच सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. तर तिसरा सामना हा पावसामुळे होऊ शकला नाही.

दरम्यान चौथा सामना थोड्याच वेळात सुरू होणार असून वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेस्टइंडिज संघ – क्रिस गेल, जॉन कैंपबेल, शाइ होप, डैरेन ब्रावो, शिमरोन हेट्मेयर, जेसन होल्डर, कार्लोस ब्रेथवेट, ऐश्ले नर्स, देवेंद्र बिशु, शेल्डन कॉटरेल, ओशन थॉमस

इंग्लंड संघ – एलेक्स हेल्स, जॉनी बेयर्सटो, जो रूट, इयोन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, क्रिस वोक्स, आदिल राशिद, लियाम प्लंकेट, मार्क वुड

https://twitter.com/ICCLive/status/1100743312057819136

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)