ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे निधन

मुंबई : बालरंगभूमीसाठी चळवळ स्थापन करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली....

वाहतूक पोलिसाची चालकाला मारहाण

पिंपरी - वाहतूक पोलिसाने एका टेम्पो चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर "व्हायरल' झाला आहे. वाकड येथील भूमकर...

आकर्षक पुष्पसजावटीची पुणेकरांना पर्वणी

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संभाजी उद्यानात भरणार पुष्पमेळा पुणे - महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यानात भरविल्या जाणाऱ्या फुले,...

भारतीय मजदूर संघाची केंद्र शासनाविरुद्ध निदर्शने

पुणे - केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाच्या विरोधात भारतीय मजदूर संघाच्या वतीने बालगंधर्व चौकात निदर्शने करण्यात आली. अर्थसंकल्पात ठराविक दिवसांसाठी कामगार...

दारात सांडपाणी सांडल्याचा वाद ; दोघांवर कोयत्याने वार

पुणे - घराच्या दारात सांडपाणी सांडल्याने झालेल्या वादातून दोघांवर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही...

महापालिकेकडून महिलांना कुंगफूचे धडे

पिंपरी - महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न सर्वत्र ऐरणीवर आला आहे. शाळा, कॉलेज आणि घराबाहेर पडल्यानंतर अनेकदा महिला, मुलींच्या...

चंद्राबाबू नायडूंशी फोनवरुन चर्चा झाल्याचे वृत्त शिवसेनेनं फेटाळलं

मुंबई : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे सर्वसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्याचे वृत्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

युवाशक्तीचा विजय (अग्रलेख)

न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या युवा संघाने बलाढ्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारत विश्वचषकावर नाव कोरून क्रिकेटप्रेमी...

प्रेयसीला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

पुणे - तरुणीस लग्नास नकार देऊन मारहाण तसेच तिचे अश्‍लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाविरुध्द कोथरुड...

विश्रामबाग वाड्यातील पुरातन तोफ चोरीचा प्रयत्न फसला

पुणे - विश्रामबाग वाड्यातील धातूची पुरातत्त्व तोफ चोरण्याचा प्रयत्न शनिवारी रात्री करण्यात आला. शनिपार मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस...

फेरीवाल्यांचे पिंपरी कॅम्पात अतिक्रमण

पिंपरी - पिंपरी कॅम्पातील शगुन चौक ते मेन मार्केट मधून भाटनगर पर्यंत 300 मीटरचा रस्ता असून या रस्त्यावर फेरीवाल्यांचे...

अर्थसंकल्पाचे पडसाद ; सेन्सेक्स ४०० अंकांनी कोसळला

मुंबई : अर्थसंकल्पात भांडवली बाजार व म्युच्युअल फंडावर उगारलेला करबडगा आणि अमेरिकेतील शेअर मार्केटमधील घडामोडींचे पडसाद सोमवारी भारतातील शेअर...

अपात्र लोक सत्तेमध्ये बसले आहेत; एकनाथ खडसे यांची टीका

जळगाव - सरदार वल्लभभाई पटेल हे या देशात जन्माला आले , हे भाग्य आहे. त्यांच्या कार्यामुळे ते लोहपुरुष ठरले...

मोदींच्या बोलण्याला काहीच अर्थ नसतो – राहुल गांधी

नवी दिल्ली- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ट्‌विटर हल्ले सुरूच असून आज त्यांनी पुन्हा एकदा...

जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए

गुरुग्राम : हरियाणाचे सुपुत्र जम्मू काश्मिरमधील हल्ल्यात शहीद झाले. कॅप्टन कपिल कुंडू यांना पाकिस्तानने केलेल्या मिसाईल हल्ल्यात वीरमरण आले. कॅप्टन...

“एनआयए’कडून उत्तर प्रदेशात दहशतवाद्यांच्या शोधासाठी छापासत्र; एकाला दिल्लीतून अटक

नवी दिल्ली - देशात लष्कर ए तोयबाच्या छुप्या कारवाया शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात "एनआयए'ने दिल्लीत एका बिहारी व्यक्‍तीला...

शाहरुखला फार्महाऊस बचावासाठी ३ महिन्यांची मुदत

अलिबाग येथील सील केलेले कोट्यवधीचे अलिशान फार्महाऊस बचावासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी, अभिनेता शाहरूख खानला आयकर विभागाने नोटीस बजावली...

महापालिकेच्या दोन शाळांना “आयएसओ’ मानांकन

- अजंठानगर येथील दोन शाळांचा समावेश पिंपरी - नागरिकांच्या दृष्टीने अप्रगत शाळा म्हणून महापालिकेच्या शाळांकडे पाहिले जाते. मात्र, शैक्षणिकदृष्ट्या...

निर्यातमूल्य हटविले, कांद्याचे भाव वधारले

नाशिक - सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केली असून, त्यामुळे कांद्याचे भाव सावरले आहेत. आशियाखंडातील सर्वात मोठ्या...

…म्हणून पुण्यातील ‘ती’ तरुणी गेली जम्मू-काश्मीरमध्ये

श्रीनगर : प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट रचल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पुण्यातील १८ वर्षांच्या तरुणीची सुटका करण्यात आली आहे. १०...